१ राजे 1:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 राजाने असेही म्हटले की, “ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांदेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्राएलाचा देव धन्य!”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.” Viz kapitola |