१ राजे 1:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 योनाथानाने अदोनीयास सांगितले, “आपला स्वामीराजा दावीद ह्याने शलमोनाला खरोखर राजा केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दावीद याने शलमोनाला राजा केले आहे.” Viz kapitola |