१ राजे 1:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 इकडे अदोनीया व त्याचे सर्व आमंत्रित ह्यांचे भोजन आटोपले होते; इतक्यात त्यांच्या कानी हा ध्वनी पडला. यवाबाने रणशिंगाचा आवाज ऐकून म्हटले, “नगरात गलबल्याचा आवाज येतोय तो कसला?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?” Viz kapitola |