१ राजे 1:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 आणि सर्व लोक पावा वाजवित आणि मोठा आनंदोत्सव करीत त्याच्यामागे गेले, त्यांच्या घोषणांनी जमीन हादरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मग सर्व लोक त्याच्यामागे चालले; ते वाजंत्री वाजवत होते व आनंदाचा गजर करत होते, त्या नादाने पृथ्वी दणाणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली. Viz kapitola |