१ राजे 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ती स्त्री खूप सुंदर होती; तिने राजाची काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली, पण राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ती तरुणी फार सुंदर होती; ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली; पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. अदोनीया गादी हिरावून घेतो Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. Viz kapitola |