१ राजे 1:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 यहोयादाचा पुत्र बनाया म्हणाला, “आमेन, माझ्या स्वामीराजांचा देव परमेश्वर ह्याचेही असेच म्हणणे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो. Viz kapitola |