१ राजे 1:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 राजा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वामींचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शलमोन ह्याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा. Viz kapitola |