१ राजे 1:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा व यहोयादाचा पुत्र बनाया ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा.” तेव्हा ते राजासमोर आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले. Viz kapitola |