१ राजे 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेऊन तुला म्हटले होते की तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होईल व तोच माझ्या जागी गादीवर बसेल; मी आज निश्चये तसेच करणार.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.” Viz kapitola |