१ राजे 1:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा राजाने आणभाक करून म्हटले, “ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटांतून सोडवला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो. Viz kapitola |