१ राजे 1:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दावीद राजा म्हणाला, “बथशेबेस माझ्याकडे बोलवा.” ती राजाच्या हुजुरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहिली. Viz kapitola |