१ राजे 1:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 हे सर्व माझ्या स्वामीने त्यांच्यानंतर राजासनावर कोणी बसावे हे आपल्या सेवकाला न कळवताच केले आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 हे सर्व माझ्या स्वामीराजांकडून झाले आहे काय? माझ्या स्वामीराजांमागे गादीवर कोणी बसावे हे तू आपल्या दासांना कळवले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव. Viz kapitola |