१ राजे 1:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण त्याने मला, तुझ्या सेवकाला आणि सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया व तुझा सेवक शलमोन ह्यांना आमंत्रण केले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही. Viz kapitola |