१ राजे 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या स्वामीराजानंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत. Viz kapitola |