Online Bible

- Reklamy -




१ राजे 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे, आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पण आता अदोनीया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामीराजांना ठाऊकदेखील नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?

Viz kapitola kopírovat




१ राजे 1:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy