१ राजे 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तिने म्हटले, “माझे स्वामी, आपण आपला परमेश्वर देव ह्याची आणभाक करून आपल्या दासीला म्हटले होते की, तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होऊन माझ्या गादीवर खास बसेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ती त्यास म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात. Viz kapitola |