१ राजे 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 बथशेबेने राजाला लवून मुजरा केला. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.” Viz kapitola |