Online Bible

- Reklamy -




१ राजे 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता, त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.

Viz kapitola kopírovat




१ राजे 1:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy