१ राजे 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तू राजाबरोबर अजूनही बोलत असतानाच मी आत येईन आणि तू जे सांगितले त्यामध्ये माझे शब्द घालेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू राजाशी भाषण करत आहेस तोच मी तुझ्यामागून आत येईन व तुझ्या बोलण्याला पुष्टी देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 “तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.” Viz kapitola |