१ राजे 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर मी तुला आता मसलत देतो; तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र शलमोन ह्याचा प्राण वाचवशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील. Viz kapitola |