1 योहान 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा. Viz kapitola |