Online Bible

- Reklamy -




1 योहान 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे; ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे; कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मध्येच साक्ष आहे. ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे, तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat




1 योहान 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy