1 योहान 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर आम्ही पापविरहित आहोत, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवितो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही. Viz kapitola |