1 योहान 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही. Viz kapitola |