1 योहान 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहेत; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. Viz kapitola |