Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी माणसाच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 माणसाच्या रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांची मर्यादा घालून घेण्याची मला गरज नाही कारण नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy