१ करिंथ 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करत नाही असा कोण आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपल्याच खर्चाने सैन्यात काम करतो, असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध पीत नाही, असा कोण आहे? Viz kapitola |