Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्‍यावर मुष्टिप्रहार करत नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्‍यासारखे नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही,

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy