१ करिंथ 7:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुमचा विवाह झाला आहे का? तर मुक्त होण्यास पाहू नका. तुम्ही अविवाहित आहात का? तर पत्नी शोधण्याच्या मागे लागू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस; पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तू पत्नीला विवाहाच्या वचनाने बांधलेला आहेस काय? तर तू स्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून सोडविला गेलास का? तर तू पत्नी मिळवण्यास पाहू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस. Viz kapitola |