१ करिंथ 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 माझ्या बंधूंनो व भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले होते तेव्हा ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत त्यांनी परमेश्वराला जोडलेले असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 बंधूंनो जो ज्या स्थितीत बोलावला गेला आहे त्याने त्या स्थितीत देवाबरोबर रहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे. Viz kapitola |