१ करिंथ 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले, त्यावेळी ज्या स्थितीत ते होते तसेच त्यांनी राहवे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत रहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे. Viz kapitola |