१ करिंथ 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 उलट एक विश्वासी मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्यांपुढे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो, आणि तीही विश्वास न ठेवणार्यांपुढे करतो हे कसे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यापुढे करतो, हे कसे? Viz kapitola |