Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्‍यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल, असा एकही सुज्ञ माणूस तुमच्यांमध्ये नाही की काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 6:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy