१ करिंथ 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? तर मग सर्वसामान्य गोष्टींविषयी सांगणे नकोच. Viz kapitola |