१ करिंथ 6:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा. Viz kapitola |