१ करिंथ 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसर्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करत आहे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तुमच्यापैकी कुणाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमान न्यायाधीशांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय? Viz kapitola |