१ करिंथ 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी तुम्हास माझ्या पत्रात लिहिले होते की व्यभिचाऱ्याशी संबंध ठेवू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तुम्ही अनैतिक लैंगिक वर्तन करणाऱ्यांची संगत धरू नये, असे मी माझ्या पत्रात तुम्हांला लिहिले होते. Viz kapitola |