१ करिंथ 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या’, असे धर्मशास्त्र सांगते. Viz kapitola |