१ करिंथ 5:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध? त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा मला हक्व नाही. Viz kapitola |