१ करिंथ 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. Viz kapitola |