१ करिंथ 4:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 जर प्रभूची इच्छा असली, तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा गर्विष्ठांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन; Viz kapitola |