१ करिंथ 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हांला मानावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हांला मानावे. Viz kapitola |