१ करिंथ 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे;” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे;” तेव्हा तुम्ही (दैहिक) मानवच आहात की नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे,” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसचा आहे”, तेव्हा तुम्ही दैहिकच आहात की नाही? Viz kapitola |