१ करिंथ 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही ते मंदिर आहात. Viz kapitola |