१ करिंथ 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण, “प्रभूचे मन कोण जाणू शकेल? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” अवावे?” आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे. Viz kapitola |