१ करिंथ 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण कदाचित तुमच्याजवळ राहीन व हिवाळाही घालवीन; अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कदाचित मी तुमच्याजवळ राहीन, कदाचित हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करू शकाल. Viz kapitola |