Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 16:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. अक्विला व प्रिस्किल्ला, व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभूमध्ये शुभेच्छा सांगतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आशियातल्या मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्‍विला, प्रिस्का, व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते, ती तुम्हांला प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 आशियातल्या ख्रिस्तमंडळ्यांच्या तुम्हांला शुभेच्छा आहेत. अक्‍विला, प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती, तुम्हांला प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा देत आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 16:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy