१ करिंथ 16:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासित केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांना हुरूप आणला आहे; म्हणून तुम्ही अशांना मान द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी जसा तुम्हांला हुरूप आणला होता, तसाच मलाही हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांची दखल घ्या. Viz kapitola |