१ करिंथ 16:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 अशा लोकांना आणि जो कोणी सेवाकार्यात साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो. Viz kapitola |