१ करिंथ 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली; तथापि आताचयावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती; सवड होईल तेव्हा तो येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्यास सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली. तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा नाही, मात्र पुढे संधी मिळेल, तेव्हा तो येईल. Viz kapitola |